Maharashtra Red Alert : मुंबई, उपनगर, रत्नागिरी, चंद्रपूरला रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर
abp majha web team
Updated at:
27 Jul 2023 09:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई, उपनगर, रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी केली जाहीर.