एक्स्प्लोर
Rani Baug Closure: 'पहिला Public ला Inform केलं पाहिजे', ऐन दिवाळीत पर्यटक संतप्त
ऐन दिवाळीच्या सुट्टीत मुंबईतील बाईकाळ्याची राणीची बाग (Veer Mata Jijabai Bhosale Udyan) अचानक बंद ठेवल्याने बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची आणि मुंबईकरांची मोठी निराशा झाली. जळगाववरून आलेल्या एका संतप्त पर्यटकाने, 'यांनी पहिला Public ला Inform केलं पाहिजे,' अशी थेट प्रतिक्रिया दिली. दर बुधवारी देखभालीसाठी बंद असणारी राणीची बाग, या आठवड्यात बुधवारी खुली ठेवून शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने वेळेवर माहिती न दिल्याने, खास दिवाळीच्या सुट्टीत आपल्या मुलांना फिरायला आणलेल्या कुटुंबांना बागेच्या दारातूनच परतावे लागले. पुणे, रत्नागिरी आणि जळगावसारख्या दूरच्या शहरांमधून आलेल्या पर्यटकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
क्रीडा
Advertisement
Advertisement


















