एक्स्प्लोर
Mumbai Red Alert | मुंबईसह Thane, Palghar, Raigad ला उद्या Red Alert; ३० सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही सर्वत्र विजांसह मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तीस सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असेल. जिल्हा प्रशासनांनी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















