एक्स्प्लोर
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी (Ravi Pujari) आणि गँगस्टर डीके राव (DK Rao) यांच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले आहे. रवी पुजारीवर आणखी नऊ प्रकरणांमध्ये खटला चालवण्यास सेनेगलने (Senegal) परवानगी दिली आहे, मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) याबाबत विनंती केली होती. पुजारीला २०२० मध्ये सेनेगलमधून भारतात आणण्यात आले होते. दुसरीकडे, एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी कुख्यात गुंड डीके रावला (DK Rao) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) प्रकाशम जिल्ह्यात एका तंबाखूच्या फॅक्टरीला लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. तर बंगळूरुमध्ये एका महिलेने उबर चालकावर (Uber Driver) गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये, फिलिपिन्समध्ये (Philippines) ७.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आणि अमेरिकेच्या टेनेसीमधील शस्त्र निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















