Mumbai Metro Line 3: मुंबईची पहिली अंडरग्राउंड मेट्रो उद्यापासून पूर्ण सेवेत
Continues below advertisement
मुंबईतील शेवटच्या भुयारी मेट्रोचे उद्या उद्घाटन होणार आहे. यामुळे मुंबईवरील वाहतुकीचा भार काहीसा कमी होईल. आरे ते Cuffe Parade या भुयारी Metro 3 मार्गावर गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी गाडी धावणार आहे. आचार्य यात्रे चौक ते Cuffe Parade पर्यंतच्या 11.2 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवेसाठी 28 Metro गाड्या सज्ज आहेत. जवळपास 33.5 किलोमीटर लांबीची ही Metro 3 अर्थात Aqua Line अनेक सोयीसुविधांनी सज्ज आहे. अनेक आधुनिक गोष्टी देखील या मेट्रोमध्ये पाहायला मिळतात. Cuffe Parade ते आरे JVLR दरम्यान एकूण 27 स्थानकांनी ही सुसज्ज अशी Metro 3 ची Aqua Line आहे. याशिवाय 26 स्थानके यामध्ये भूमिगत आहेत. मुंबईतील ही पहिली संपूर्ण Underground Metro असणार आहे. याचा शेवटचा टप्पा उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement