Airport to Cuff Parade Metro : विमानतळ ते कफपरेड फक्त 45 मिनिटात! मोदींच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण
Continues below advertisement
कुकनगरातून दक्षिण मुंबई गाठण्यासाठी महत्त्वाचा असलेला Aarey ते Cuffe Parade दरम्यानचा भुयारी Metro मार्ग ८ ऑक्टोबर रोजी पूर्णपणे खुला होणार आहे. PM Narendra Modi यांच्या हस्ते या भुयारी Metro च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण केले जाईल. यानंतर मुंबई विमानतळाहून Cuffe Parade पर्यंत अवघ्या ४५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होईल. Aqua Line म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Metro 3 मार्गिकेवर सध्या Worli च्या आचार्य अत्रे चौस्थानकापर्यंत प्रवास सेवा सुरू आहे. पुढील मार्गिकेवरील Worli Science Museum स्थानक ते Cuffe Parade पर्यंतच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या अंतिम टप्प्यातील ११ भूमिगत स्थानकांवरील प्रवासी सेवा ८ ऑक्टोबरला सुरू होतील. यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement