एक्स्प्लोर
Mumbai Hostage Crisis: 'मी मंत्री नव्हतो, बोलून काय झालं असतं?', Rohit Arya प्रकरणी Deepak Kesarkar यांचा सवाल
मुंबईच्या पवईमधील (Powai) एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुलांना वेठीला धरून अशा संवेदनशील प्रकरणात मला फोन करणं आणि मुलांना काहीतरी केलं असतं तर अडचणीचं ठरलं असतं,' असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. आरोपी रोहित आर्य याने 'अ थर्सडे' (A Thursday) या यामी गौतमच्या (Yami Gautam) चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. चित्रपट निर्माता असल्याचे भासवून आर्य याने अभिनेत्री रुचिता जाधव, गिरीश ओक आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्याशी संपर्क साधला होता. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आपल्याला दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी त्याने पोलिसांकडे केली होती.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















