एक्स्प्लोर
Mumbai Hostage Crisis: मुंबईत थरार! 'अ थर्सडे' पाहून १७ मुलांना ठेवलं ओलीस?
मुंबईच्या पवई येथील एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना ओलिस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे धागेदोरे बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या (Yami Gautam) 'अ थर्सडे' (A Thursday) या चित्रपटाशी जोडले जात आहेत. 'आरोपी रोहित आर्याचे कृत्य 'अ थर्सडे' या चित्रपटातील भूमिकेसारखेच असल्याने, तो त्यातून प्रेरित होता का, अशी शंका मुंबई पोलिसांना (Mumbai Police) आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे'. चित्रपटात ज्याप्रमाणे यामी गौतम मुलांच्या अपहरणातून व्यवस्थेसमोर आपल्या मागण्या ठेवते, त्याचप्रमाणे रोहित आर्याने देखील मुलांना ओलिस ठेवून काही मागण्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी घडल्याने, चित्रपटाच्या नावाशी असलेल्या साधर्म्यामुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, आरोपी रोहित आर्य चकमकीत ठार झाला आहे.
महाराष्ट्र
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















