Mumbai Gudhi Padwa: पाडव्याला श्रीखंड आणि मिठाईची गोडी ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Apr 2022 05:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 2 वर्षांनंतर गुढीपाडवा मोरख्या उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येतोय. नवी मुंबईतही गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील ऐरोली येथे शिवसेनेतर्फे भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आलेय. हिंदू नववर्षाची भव्य गुढी उभारत ढोल ताश्यांच्या गजरात लेझीमच्या तालावर नाचत स्वागत यात्रा काढण्यात आली.