Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली, वाहतुकीवर परिणाम

मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीये. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी घाटात दरड कोसळली आहे... त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola