Pravin Darekar : मुंबै बॅंकेला अ दर्जा मिळणं हे आमच्यावर आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर: प्रवीण दरेकर
रौनक कुकडे
Updated at:
21 Sep 2021 02:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिझास्टर रिकवरी साईट नूतनीकरण व उभारणी करण्याच्या नावाखाली बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी बनाव रचून पुण्यातील साईटला भेट देऊन पाहणी केल्याचं दर्शवल्याचा आरोप आहे. परंतु प्रत्यक्षात ज्याला कंत्राट द्यायचे होते त्यालाच ते कंत्राट देण्यात आले. इतकंच नव्हे तर कंत्राटापोटी कोटी 90 टक्के रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. याबद्दलही आव्हालात म्हटलं गेलं आहे.