एक्स्प्लोर
Voter List Politics: 'कान डोळे उघडे ठेवून मतदार याद्या तपासा', Raj Thackeray यांचा MNS कार्यकर्त्यांना कानमंत्र
मुंबईतील गोरेगावच्या Nesco सेंटरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात (Voter list irregularities) राज ठाकरे यांनी 'कान डोळे उघडे ठेवून मतदार याद्या कशा तपासाव्यात' याबद्दल मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) मनसेनेही मतदार यादीतील दुबार नावे आणि इतर त्रुटींबद्दल निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली होती. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केल्याचेही समजते. मनसेकडून प्रथमच विशेषतः मतदार यादी तपासणाऱ्या 'बीएलए'साठी (BLA) असा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे अगदी सूक्ष्म स्तरावर तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















