एक्स्प्लोर
MNS on ECI: 'BJP-शिंदे गटानेही मोर्चात यावं', निवडणूक आयोगाविरोधात MNS चं थेट आव्हान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थ (Shivtirth) निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात १ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात होणाऱ्या मोर्चावर चर्चा झाली. 'आमचं भाजपला (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Group) आवाहन आहे की त्यांनी या मोर्चात सहभाग घ्यावा,' असे म्हणत मनसेने सत्ताधारी पक्षांनाही मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे. सर्वसामान्य मतदारांचा रोष मोर्चात दिसू द्या, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार तरुणांसमोर मांडा आणि आयोगाच्या चुका, यादीतील घोळ व राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे जमा करून लोकांशी बोला, असे प्रमुख आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. निवडणुका पारदर्शी होणे ही केवळ विरोधी पक्षाचीच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचीही जबाबदारी आहे, असे मनसेने म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
पुणे
क्राईम
Advertisement
Advertisement

















