एक्स्प्लोर
Sangram Jagtap : यंदाच्या दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा - संग्राम जगताप
सोलापूरमध्ये (Solapur) झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात (Hindu Jan Akrosh Morcha) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा मिळतो तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे,' असे म्हणत जगताप यांनी दिवाळीत फक्त हिंदू विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जगताप यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. आगामी सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















