एक्स्प्लोर
Special Report Miss Universe: 'कुणीही आमचा आवाज दाबू शकत नाही', Miss Mexico Fatima Bosch यांचा थायलंडमध्ये पलटवार
थायलंडमध्ये सुरू असलेल्या 'मिस युनिव्हर्स २०२५' (Miss Universe 2025) स्पर्धेत मोठा वाद निर्माण झाला आहे. मेक्सिकोची स्पर्धक फातिमा बॉश (Fátima Bosch) आणि थायलंडचे संचालक नवाट इट्साग्रिसिल (Nawat Itsaragrisil) यांच्यातील वादानं जगभरात खळबळ उडाली आहे. फातिमा बॉश यांनी ठणकावून सांगितले की, 'हे व्यासपीठ महिलांच्या आवाजाचे प्रतीक आहे आणि कोणीही आमचा आवाज दाबू शकत नाही'. प्रमोशनल कंटेंट पोस्ट न केल्याच्या कारणावरून नवाट यांनी फातिमा यांना 'स्टुपिड' आणि 'डमी' असे संबोधले. यानंतर त्यांनी सुरक्षारक्षकांना बोलावून फातिमाला स्टेजवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे इतर स्पर्धकांनीही फातिमाला पाठिंबा देत कार्यक्रमातून वॉकआऊट केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने (Miss Universe Organization) नवाट यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























