एक्स्प्लोर
MCA Election: '१५० क्लब नियमबाह्य घेतले', श्रीपाद हळबेंच्या आरोपानं मुंबई क्रिकेट निवडणुकीत नवा वाद
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला आहे. एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे (Shripad Halbe) यांनी या निवडणुकीला आव्हान दिले आहे. 'घटनेचे उल्लंघन करून सुमारे शंभर पन्नास क्रिकेट क्लब नियमबाह्य पद्धतीने मतदार यादीत घेतले', असा गंभीर आरोप हळबे यांनी केला आहे. हळबे यांनी २४ ऑक्टोबर रोजी मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच आक्षेप नोंदवला होता, मात्र त्यावर कोणताही आदेश दिला नसल्याचा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला. यानंतर, हायकोर्टाने गुरुवारपर्यंत पात्र उमेदवारांची नावं जाहीर करू नयेत असे निर्देश दिले आहेत. १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement



















