Maratha Reservation Verdict : मुख्यमंत्री आज मराठा आरक्षण आणि निकालावर निवेदन करण्याची शक्यता
रश्मी पुराणिक, एबीपी माझा
Updated at:
05 May 2021 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षण प्रकरणी पूर्ण निकाल अद्याप राज्य सरकारला मिळाला नाही. आता उपलब्ध सुनावणीत जी माहिती मिळाली त्यानुसार, मंत्री आणि विधी तज्ज्ञांमध्ये चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री आज मराठा आरक्षण, न्यायालयाचा निकाल यावर निवेदन करण्याची शक्यता आहे.