Maratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे आज सर्व समन्वयकांशी संवाद साधणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 07:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे आज सर्व समन्वयकांशी संवाद साधणार ABP Majha
मराठ्यांना ओबीसीमधूनआरक्षण न मिळल्याने तसंच सगेसोयरेसंदर्भात काढलेल्या अधिसूचनेचीही अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे आक्रमक झालेत... ते आज आपली भूमिका जाहीर करणार आहेत... या संदर्भात ते आज राज्यभरातल्या सर्व समन्वयकांशी संवाद साधणार आहेत.. सर्व समन्वयकांची ऑनलाईन बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. पुन्हा एकदा मनोज जरांगे यांचं आंदोलन पेटण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.. दरम्यान मनोज जरांगे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.