Manoj Jarange : जरांगेंकडून जुन्या कुणबी नोंदींची पाहणी, सरकारं हाच पुरावा मानावा, जरांगेंचं विधान

Manoj Jarange : जरांगेंकडून जुन्या कुणबी नोंदींची पाहणी, सरकारं हाच पुरावा मानावा, जरांगेंचं विधान..
मराठा आंदोलक मनोज जरांगे आज  नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर आहेत...  सकाळी मनोज जरांगेंनी त्र्यंबकेश्वरमध्य़े जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात मनोज जरांगेंनी हजारो वर्षांपूर्वीच्या मराठा कुणबी नोंदी पाहिल्या... त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुरोहितांनी या नोंदी मनोज जरांगेंना दाखवल्या... २२ ते २३ खोल्या कुणबी दाखल्याच्या नोंदी असल्याचं पुरोहितांनी सांगितलं.. शिवाय त्र्यंबक राजानं नोंदी रुपानं आशीर्वाद दिल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola