Manoj Jarange : भूमिका आणि टार्गेट एकच, जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, फडणवीसांना थेट इशारा
Manoj Jarange : भूमिका आणि टार्गेट एकच, जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, फडणवीसांना थेट इशारा
बच्चू कडू मला सांगत होते तबियतेची काळजी घ्या आज मी सांगतो की तबीयतेची काळजी घ्या.. जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरावं लागते.. समाजाने आणि शेतकऱ्यांनी रास्ता जाम करून टाकायला पाहिजे.. फडणवीस साहेबांना लक्षात ठेवलं पाहीजे.. निर्णय आणि श्रमता आमच्यात आहे.. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगतो बच्चू कडू यांची मागणी पूर्ण करा... आपण शेतकऱ्यांचे मुलं आहो.. इथं जात पाथ आनु नका.. जीवाची हाजी लावणारा हा आहे.. उपोषण करतांना त्रास काय असतो ते मला माहिती आहे.. चेहऱ्यावर जाऊ नका, त्रास खूप असतो.. ना इलाजाने ते हसत बोलत राहतात.. मी सल्ला देऊन जातोय.. ते आराम करताय म्हणून असं समजू नका.. काय त्रास होते ते.. शेतकऱ्यांना सांगतो की लफडे बंद करा.. तो याचा तो याचा.. शेतकऱ्यांना संधी आहे, कर्जमाफी मिळवा.. बच्चू कडू उपोषणाला बसले आहे उठाव करण्यासाठी... शेतकऱ्यांनो सगळे रस्ते जाम करा... बच्चू भाऊ साठी फक्त एक दिवस.. पूर्ण रस्ते जाम करा... हात जोडून विनंती आहे सगळे बच्चू कडू मागे उभे रहा... एक बैठक घ्या एक दिवस ठरवा आणि पूर्ण राज्य बंद नाही केलं तर माझं नाव मनोज जरांगे नाही... शेतकऱ्यांशीवाय दुसरं आहे कोण.. सगळे शेतकरीच आहेत.. आमदार, खासदार, मंत्री, डॉक्टर, शिक्षक सगळे शेतकरी आहे... मी विनंती करतो की, बच्चू भाऊची तबीयत खराब होत आहे.. एक दिवस ठरवा.. सगळे बंद करा एक दिवस आणि रस्त्यावर उतरा... शेतकरी अध्यक्षांनी बैठक घ्यावी आणि एक तारीख ठरऊन पूर्ण राज्य बंद.. शेतकरी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बंद.. सगळ्यात वाईट परी9विदर्भ आणि मराठवाड्याची आहे.. यांनी जर ठरवलं तर काहीही होईल... फडणवीस साहेब जर बच्चू कडू यांना काही झालं तर मी आहो हे लक्षात ठेवा..