एक्स्प्लोर
Babanrao Taywade on Reservation : OBC समाज भयभीत झाला आहे, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य
मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. जरांगे यांना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी कोणत्या पर्यायांवर चर्चा होईल, यावरही विचारमंथन होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीची बैठक बोलावली आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ही नियोजन बैठक बोलावल्याची माहिती अध्यक्ष बबनराव काळिवाडे यांनी दिली आहे. ओबीसी समाजात सध्या भीतीचे वातावरण आहे. "ओबीसी समाजाची ती भीती दूर करण्यासाठी आणि सरकार दबावात आलं तर आपण काय भूमिका घ्यायची हे आजच्या बैठकीत ठरणार आहे," असे बबनराव काळिवाडे यांनी सांगितले. मुंबईकडे मोर्चा निघाल्यानंतर सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ओबीसी समाज भयभीत झाला असून, लोकांच्या मनात निर्माण होणारी दहशत दूर करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे.
महाराष्ट्र
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
आणखी पाहा


















