Dhananjay Munde Claim : 'माझ्या हत्येचा कट Dhananjay Munde नी रचला', Manoj Jarange Patil यांचा थेट आरोप

Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील वाद पेटला आहे, तर पार्थ पवार (Parth Pawar) जमीन व्यवहार प्रकरणात अडकले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी थेट आरोप केला आहे की, 'माझ्या हत्येचा कट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीच रचिला'. यानंतर धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सीबीआय (CBI) चौकशी आणि सर्वांच्या नार्को टेस्टची (Narco Test) मागणी केली आहे. दुसरीकडे, पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे सरकार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, मनसेने (MNS) पुण्यामध्ये या विरोधात आंदोलन केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola