Manoj Jarange Maratha Reservation:अधिवेशनात सगेसोयरे मुद्दा घेतला नाही तर पश्चाताप होईल:मनोज जरांगे
abp majha web team
Updated at:
20 Feb 2024 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Maratha Reservation:अधिवेशनात सगेसोयरे मुद्दा घेतला नाही तर पश्चाताप होईल:मनोज जरांगे
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस. आज सुरु होणाऱ्या विशेष अधिवेशनात सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेवर चर्चा करावी, दुसऱ्या सत्रात मागासवर्गीय आयोगाचा विषय घ्यावा. मनोज जरांगे यांची पत्रकार परिषदेत मागणी.