Manoj Jarange Full PC : इमानदार आंदोलक नको म्हणून ट्रॅप, बारसकर यांचे आरोप फेटाळले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Full PC : इमानदार आंदोलक नको म्हणून ट्रॅप, बारसकर यांचे आरोप फेटाळले अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला. बावळटकर बाबाला उत्तर सुद्धा देणार नाही, काय बोंबलायचं ते बोंबल, अन्यथा याला वेगळं वळण लागू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला. सगसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील त्यांनी केली.