एक्स्प्लोर
Mango Season Delay |कोकणात आंबा हंगाम लांबणार, मोहोर प्रक्रियेवर पावसाचा परिणाम
लांबलेल्या पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरू असल्याने हापूस आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. सध्या जमिनीमध्ये ओलावा असून, मोहोर प्रक्रियेसाठी कडक उन्हाची गरज आहे. जमिनीतला गारवा जाऊन उष्णता वाढल्यास मोहोर प्रक्रिया वेळेत होऊ शकते, मात्र सततच्या पावसामुळे मोहोर प्रक्रियेवर परिणाम होत आहे. हापूस आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करतायत की, "आंबा हंगाम किमान तीस ते चाळीस दिवस लांबण्याची शक्यता आहे." मे महिन्याच्या मध्यापासून आलेल्या पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील हापूस आंबा हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. आताही पाऊस लांबल्याने मोहोर प्रक्रियेला फटका बसू शकतो. दुसरीकडे, उपाययोजना मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सर्व ९४५ वरिष्ठ शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा प्रश्न ते विचारत आहेत. शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
Advertisement




















