Maharashtra Politics : ममता बॅनर्जींचा मुंबई दौरा आणि महाराष्ट्रात राजकिय घमासान, काय आहे वाद?
Continues below advertisement
दरम्यान ममता बॅनर्जींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसतंय. विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसवर नाव न घेता ममतांनी निशाणा साधला त्यावर आता काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येतायत पाहुयात.
Continues below advertisement
Tags :
Mamta Banerjee Mamta Banerjee Congress Mamta Banerjee Mumbai Mumbai Visit Mamta Banerjee Sharad Pawar