एक्स्प्लोर
Mahayuti Rift: 'महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये', Eknath Shinde यांचा Ravindra Dhangekar यांना इशारा
पुण्यातील महायुतीमधील वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. 'मी मुरली मोहोळ यांवर आरोपच करत नाही, त्यांच्या विकृतीवर आरोप करतोय,' असे म्हणत धंगेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे, 'महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये,' असा स्पष्ट निरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना दिला आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून हा वाद सुरू झाला असून, धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर भाजप नेत्यांनी थेट शिंदेंकडे तक्रार केल्याने महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत. मात्र, आपण पक्षावर किंवा भाजपवर बोलत नसून, केवळ चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















