Maharashtra Winter Assembly Session : अधिवेशनाचा पाचवा दिवस, आज 10 मोर्चे विधानभवनावर धडकणार
abp majha web team
Updated at:
13 Dec 2023 09:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Winter Assembly Session : अधिवेशनाचा पाचवा दिवस, आज 10 मोर्चे विधानभवनावर धडकणार
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज एकूण दहा मोर्चे विधानभवनार धडकणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने संगणक परिचालकांचा मोर्चा तसंच लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा लक्षणीय ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय शाहीर आणि कलावंतांचा मोर्चा तसेच कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा मोर्चाही महत्त्वाचा ठरणार आहे.