एक्स्प्लोर
Ashish Shelar on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओनंतर भाजपचा 'लाव रे तो व्हिडिओ'
महाराष्ट्राच्या राजकारणात बोगस मतदार (Bogus Voters) यादीवरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. 'प्रभाकर पाटील, राम भोईर आणि गजानन भोईर या एकाच मतदाराने मोरबाड (Murbad) आणि भिवंडी (Bhiwandi) सोबतच मलबार हिल (Malabar Hill) मतदार संघातही मतदान केलं आहे', असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नावासकट पुरावे देत केला. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी 'दूध का दूध, पाणी का पाणी होऊ दे' आणि 'मतचोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकावा' असे म्हणत भाजपला आव्हान दिले आहे. तर, 'एक टेम्पोभर पुरावे आणलेत' असे म्हणत राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली आहे. या सर्व गदारोळात भाजपने 'Justice for all, appeasement of none' ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा, अजित पवार उपस्थित राहणार ?
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा अखेरचा रविवार
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
Advertisement




















