Vidhan Parishad Election 2022 : शिवसेना, भाजपची यादी जाहीर, आता काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रतीक्षा
abp majha web team
Updated at:
08 Jun 2022 02:15 PM (IST)
शिवसेना, भाजपची यादी जाहीर, आता काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रतीक्षा , राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसेंची नावं चर्चेत, काँग्रेसकडून सचिन सावंत, नसीम खान, मोहन जोशींची नावं चर्चेत