Nashikkar Help Nanded | नांदेड पूरग्रस्तांसाठी नाशिककर मदतीला धावले, 900 किटची मदत

Continues below advertisement
नांदेडमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नाशिककर सरसावले आहेत. किराणा कीटसह इतर घरगुती वस्तू पूरग्रस्तांसाठी नाशिककरांच्या सहभागातून देण्यात येणार आहेत. नांदेड येथे देण्यासाठी तब्बल नऊशे किट तयार करून पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत देण्याचा उपक्रम नाशिककरांनी हाती घेतला आहे. यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून या वस्तू नांदेड इथे पाठविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन हजार विधी तीन आणि विधी पाच वर्षे बीपीएड, एमपीएड, एमएड व बी एड, एमएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आलेला नाहीये. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तीन ते पाच ऑक्टोबरदरम्यान त्यासाठी विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola