Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे अंदाजे 6 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
Continues below advertisement
अवकाळी पावसामुळे अंदाजे ६ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान .... राज्य सरकारकडे शेतीच्या नुकसानाची प्राथमिक आकडेवारी .... सर्व पंचनाम्यांनंतर नुकसानीची खरी आकडेवारी समोर येणार
Continues below advertisement