एक्स्प्लोर
Leopard Conflict: 'नरभक्षक बिबटे Gujarat च्या Vantara मध्ये पाठवणार', वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा
पुणे (Pune) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यांमध्ये मानव-बिबट्या संघर्ष तीव्र झाला असून, या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील पकडलेले बिबटे गुजरातच्या 'वनतारा' (Vantara) येथे पुनर्वसनासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नाईक म्हणाले, ‘ह्यातले बिबटे पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगीनिशी ते वनतारामध्ये पाठविण्याचं ठरवलेलं आहे।’ जुन्नरमध्ये (Junnar) नरभक्षक बिबट्याने तिघांचा बळी घेतल्याने संतप्त नागरिकांनी जाळपोळ केली होती. गेल्या काही वर्षांत राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यात ५३ जण बाधित झाले आहेत. या निर्णयानंतरही शेतकऱ्यांनी यावर अविश्वास दाखवला आहे. लवकरच पुणे येथे लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तातडीच्या आणि दूरगामी उपाययोजनांवर चर्चा केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
Akola News : तरुणाने पवारांकडे मांडली लग्नाबाबत कैफियत, पत्र लिहिणारा लग्नाळू तरुण ABP Majha वर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















