एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Ministerial raid | नागपूरमध्ये महसूलमंत्र्यांची धाड, ड्रॉवरमध्ये सापडले पैसे!
नागपूर येथील दुय्यम निबंध कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याची तक्रार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचली होती. या तक्रारीच्या आधारे महसूलमंत्र्यांनी दुय्यम निबंध कार्यालय क्रमांक चारमध्ये थेट धाड टाकली आणि झाडाझडती घेतली. यामध्ये रजिस्ट्री नोंदणीमध्ये अनेक अनियमितता आढळल्या. कार्यालयातील एका ड्रॉवरला कुलूप लावलेले होते. ते कुलूप उघडले असता, त्यात काही पैसे आढळून आले. महसूलमंत्र्यांनी थेट निबंध कार्यालयात धाड टाकल्याने संपूर्ण प्रशासनावर धाक निर्माण झाला आहे. या घटनेमुळे शासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















