एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Maharashtra Relief Package | शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर, विरोधकांचा हल्लाबोल; Beed Jail मध्ये धर्मपरिवर्तनाचा आरोप
राज्य सरकारने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. बागायतीसाठी प्रति हेक्टरी ₹32,500, हंगामी बागायतीसाठी प्रति हेक्टरी ₹27,000 आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी ₹47,000 रोख तसेच मनरेगामधून ₹3 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता यावे यासाठी प्रति हेक्टरी ₹10,000 देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "शेतकऱ्यांसाठीचं आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं पॅकेज" असल्याचे म्हटले आहे. मात्र, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी "शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा" आरोप करत मदत तुटपुंजी असल्याचे म्हटले. प्रणिती शिंदे यांनी भरीव मदत न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला. बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप समोर आला आहे. तसेच, आरक्षणासाठी आत्महत्येच्या प्रकरणात बनावट चिठ्ठ्यांचा खुलासा झाला आहे.
महाराष्ट्र
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















