एक्स्प्लोर
MLA Fund Row: 'पाच कोटी रुपये ही लाच आहे', Mahayuti सरकारच्या निर्णयावर Sanjay Raut यांचा हल्लाबोल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुती सरकारने ५४ नवीन आमदारांना प्रत्येकी पाच कोटींचा, म्हणजेच एकूण २७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयावर टीका करताना खासदार संजय राऊत म्हणाले, 'जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये सुरू आहे, पाच कोटी रुपये ही लाच आहे'. या निर्णयामुळे महायुतीमधील जुन्या आमदारांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांना प्रत्येकी दोन ते अडीच कोटींचा निधी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, निधी वाटपात कोणताही दुजाभाव करू नये या शपथेशी प्रतारणा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर नवीन आमदारांना स्थायिक होण्यासाठी निधीची गरज असल्याचे सत्ताधारी आमदारांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















