एक्स्प्लोर
RSS Ban Row: 'संघावर बंदी घालण्याची भाषा करणारे मूर्ख आणि राष्ट्रद्रोही', चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची भाषा करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. 'संघावर बंदी घालणारा म्हणणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत', अशा शब्दात बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले. जे लोक सत्तेत बसून संघावर बंदी आणण्याचा विचार करतात, ते राष्ट्रविरोधी घोषणेला कारणीभूत ठरत आहेत असेही ते म्हणाले. त्यांच्या मते, असे विचार बाळगणारे केवळ राष्ट्रविघातक असून त्यांना राष्ट्रहिताशी काहीही देणेघेणे नाही. हा वाद कर्नाटक सरकारच्या एका प्रस्तावित विधेयकामुळे सुरू झाला आहे, ज्यानुसार सरकारी जागांवर RSS च्या शाखा भरवण्यावर निर्बंध येऊ शकतात.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















