Lockdown : अलिबाग, मुरुडकडे निघालेल्या पर्यटकांना पोलिसांनी परत पाठवले
आशिष घरत, प्रतिनिधी, रायगड
Updated at:
27 Jun 2021 11:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLockdown : अलिबाग, मुरुडकडे निघालेल्या पर्यटकांना पोलिसांनी परत पाठवले, अलिबाग पेण मार्गावरील पेझारी चेकपोस्ट जवळ वाहनांची तपासणी सुरु केली आहे. पर्यटन आणि नाहक फिरण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना माघारी पाठविले, सकाळपासून कारवाईला सुरुवात , विनामस्क आणि अतिरिक्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांना दंड