100 Headlines: 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. 'उत्तर भारतामधील पैलवानांच्या छाताडावरती बसण्याचं काम सिकंदरने केलं, त्यामुळे त्याला अडकवलं गेलं,' असा दावा करत पैलवानांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या अटकेला विरोध केला आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या विरोधातील 'सत्याचा मोर्चा' प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून मुंबई पालिकेच्या तयारीसाठी बैठक घेणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola