एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Maharashtra Crime: 'वर्दीतले गुंड बलात्कार करत असतील तर गृहमंत्री काय करत आहेत?', विरोधकांचा संतप्त सवाल
सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या (Female Doctor Suicide) प्रकरणावरून विरोधकांनी सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धारेवर धरले आहे. 'वर्दीतले गुंड जर का बलात्कार करत असतील, तर राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत?', असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून सट्टा, ड्रग्स आणि बलात्कारासारखे गुन्हे राजरोसपणे सुरू असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. एका उच्चशिक्षित डॉक्टर महिलेला जर सुरक्षा मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























