एक्स्प्लोर
Akola Riots: 'पोलिसाला धर्म नसतो', SIT मध्ये Hindu-Muslim अधिकारी नेमण्याच्या SC निर्णयाला राज्य सरकारचं आव्हान
अकोला (Akola) दंगल प्रकरणाच्या चौकशीवरून महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मतभेद निर्माण झाले आहेत. दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात (SIT) हिंदू आणि मुस्लिम अधिकाऱ्यांचा समावेश करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केली आहे. 'पोलिसांनं एकदा अंगावर वर्दी चढवली की तो हिंदू किंवा मुस्लिम राहत नाही,' असा युक्तिवाद करत राज्य सरकारने पोलिसांना धर्माच्या आधारावर विभागणे हे धर्मनिरपेक्ष धोरणांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. मोहम्मद अफझल मोहम्मद शरीफ नावाच्या याचिकाकर्त्याने एका हत्येप्रकरणी पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. आता राज्य सरकारने याच निर्देशांना आव्हान दिले आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























