एक्स्प्लोर
Dharashiv Tuljapur भूसंपादनासाठी 18 कोटींचा निधी उपलब्ध', आमदार Rana Jagjitsinh Patil यांची माहिती
धाराशिवमधील (Dharashiv) तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास (Tuljapur Pilgrimage Development) आराखड्याच्या कामाला आता गती मिळणार असून, या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या भूसंपादनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 'पहिला टप्पा म्हणून सरकारकडून भूसंपादनासाठी अठरा कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे,' अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील (Rana Jagjitsinh Patil) यांनी दिली. राज्य सरकारने नुकताच ₹१८५६ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. याअंतर्गत सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचे भूसंपादन अपेक्षित असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सरकारने पहिला निधी वितरित केला आहे. यामुळे तीर्थक्षेत्राच्या विकासातील पहिला टप्पा लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















