Ajit Pawar on Border Dispute : 'अरे'ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी
Continues below advertisement
बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. 'अरे'ला 'कारे' म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Truck Stone Pelting Abdul Sattar Border Issue Ajit Pawar Bjp 'Maharashtra Hirebaugwadi