Refinery Barsu : वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती
Refinery Barsu : वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती
वादग्रस्त रिफायनरी बारसूमध्येच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती राज्य सरकार पाठपुरावा करत असल्याची माहिती कितीही विरोध झाला तरी रिफायनरी महाराष्ट्रात करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न महाराष्ट्रात आंदोलन सुरु झाल्यानंतर आराम्को कंपनीने गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांत बोलणी सुरु केली असल्याची चर्चा आहे मात्र या कंपनीशी आणि केंद्र सरकार सोबत बोलणी करुन बारसू मध्येच हा प्रकल्प सुरु करण्याचा राज्य सरकरचा प्रयत्न बारसू येथील मृदा परिक्षण सकारात्मक असून राज्य सरकार याच ठिकाणी प्रकल्प सुरु करण्यासाठी आग्रही असल्याची माहीती ...