भाजप सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवल्यामुळे महावितरणवर ही वेळ : उर्जामंत्री Nitin Raut
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Sep 2021 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवीजबिल थकबाकी वेळेत वसूल केली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं, भाजप सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवल्यामुळे महावितरणवर ही वेळ : उर्जामंत्री नितीन राऊत