Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोना घटतोय, मास्कमुक्ती शक्य? Mask Free Special Report

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट देशभरात घोंगावतंय. कोरोनामुळे अन्य गोष्टींप्रमाणे मास्क अनिवार्य झाला आहे. मास्कमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं आता काही देशांमध्ये मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मास्कमुक्त कधी होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. याला कारण आहे राज्यात कोरोनाबाधितांचा उतरता आलेख...बघुयात यासंदर्भातील एक रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola