Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाची यादी जाहीर; कुणाविरूद्ध कोण ?
abp majha web team
Updated at:
30 Mar 2024 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election 2024 : राष्ट्रवादी शरद पवार गटाची यादी जाहीर; कुणाविरूद्ध कोण ? भाजप, शिवसेेनेविरूद्ध शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार, स्टार प्रचारकांच्या यादीत एकमेकांच्या नेत्याांचा समावेश, तर घटनात्मक पदांवरील व्यक्ती प्रचारकांच्या यादीत कशा, शरद पवार पक्षाचा सवाल.