Loksabha Election 2024 : राज्यातील चौथ्या टप्प्यातले 11 मतदारसंघ कोणते ? कसं असेल वेळापत्रक ?
abp majha web team
Updated at:
18 Apr 2024 09:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election 2024 : राज्यातील चौथ्या टप्प्यातले 11 मतदारसंघ कोणते ? कसं असेल वेळापत्रक ? ली : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुरुवारी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. ती प्रसिद्ध होताच, उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह देशातील ९६ जागांचा समावेश आहे. येथे १३ मे रोजी मतदान होणार आहे.