एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Electricity Issue : वसुलीच्या नावाखाली उर्जामंत्र्यांनी नियमबाह्य कामं लावली; वीज कामगार महासंघाचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं 'ते' पत्र व्हायरल
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात वीज कामगार महासंघानं मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून तक्रार दिली आहे. महिन्याभरापूर्वीचं वीज कामगार महासंघानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. त्यात वसुलीच्या नावाखाली मंत्र्यांनी सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना नियमबाह्य काम करायला लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, मंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे थकीत वसुली करताना कर्मचाऱ्यांना मारहाण, त्रास आणि मनस्ताप झाल्याचे म्हटलं आहे. कोरोना संकटातही थकीत वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना कुठलंही नियोजन न करता सळो की पळो करुन सोडल्याचाही आरोप या पत्रातून करण्यात आला. प्रशासनाची एकूण वर्तणूक बघून हे राज्य लोकशाहीचे की इंग्रजांचे अशी शंका येत असल्याचंही वीज कामगार महासंघानं आपल्या पत्रात म्हटल आहे.
महाराष्ट्र
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
Zero Hour : एकनाथ शिंदे दरे गावात, सत्तेवरुन महायुतीत नाराजी नाट्य? शपथविधी लांबला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement