Laxman Hake Pandharpur : ओबीसीचे झोपडे उध्वस्त कराल तर..लक्ष्मण हाकेंचा फडणवीस,जरांगेंना इशारा

Laxman Hake Pandharpur : ओबीसीचे झोपडे उध्वस्त कराल तर..लक्ष्मण हाकेंचा फडणवीस,जरांगेंना इशारा

 ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही नांदेड, माळेगाव, खंडबाव इथून मुंबईपर्यंत लॉंग मार्च करणार आहोत. गावगड्यातल्या ओबीसी, विजयनटी, एसबीसी प्रवर्गाला एकत्रित आणण्यासाठी आणि खऱ्या ओबीसींच्या बाजूने ठामपणे उभे राहण्यासाठी आणि येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं. ओबीसीनी खोट्या कुंडब्याच्या दाखल्याद्वारे वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या लोकांनी आता खोट्या कुंडब्याच्या सर्टिफिकेट द्वारे जे निवडणूक. पाहत असाल तर आमचा हा लॉंग मार्च नांदेड ते मुंबई पर्यंत जाणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही या महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ 100 सभा या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यात घेत आहोत आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जरांगे नावाचा माणूस ज्या दिवशी मुंबईमध्ये उपोषणाला बसेल त्याच दिवशी आमची माळेगावच्या खंडोबाला नारळ फोडून आमचा ओबीसीचा लॉंग मार्च आमच्या ओबीसीची संघर्ष यात्रा नांदेड पासून मुंबईपर्यंत पायी चालत जात. आणि त्यामध्ये हजारो लोक सामील होतील त्यासाठी हा सगळा अट्यास आहे. काल माझ्या दोन सभा झालेल्या आहेत परवा दिवशी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी नांदेड मध्ये चार सभा झालेले आहेत उद्या सांगोला आणि सांगली मध्ये आहे. परवा दिवशी चवंडीला आहे. तीन तारखेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथगडावर आहे. त्यानंतर एक तारखेला संध्याकाळी जालना मध्ये आहे. अशा बरेच बऱ्याच सभा आहेत 12 तारखेला शेवटची सभा माझी मुकेडला आहे आणि त्यानंतर आम्ही मग मिटिंग घेत आहोत. त्या लोकांना आमचं सांगणं आहे की लोकनियुक्त लोक आम्ही आहोत, आम्ही कधीही इथल्या घटनेचा अनादर केला नाही, इथल्या व्यवस्थेचा अनादर केला नाही, पण आमच्या आणात जर माती कालवायला तुम्ही जर पुढे येणार असेल तर गावगड्यातला ओबीसी कधीही शांत बसणार नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola